Saturday, 8 October 2022

टाईमपास शब्दकोडे 10

टाईमपास शब्दकोडे क्र. 10
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा


आडवे शब्दसंकेत
01) सुत कातण्याची क्रिया
05) हिंदीत ढेकूण
08) सूर, आवाज, एक चित्रपट
09) वाळूवर रेषा मारून भविष्य वर्तविण्याची कला
11) निघणे, जाणे
13) बोली लावणे
15) शिवाय, फक्त
16) पास, लायसेन्स
18) कलिंगड
19) इंग्रजीत रात्रीचे जेवण
21) संन्यासी, ऋषी
23) कमलाक्षी,
26) महाबळेश्वरचा जिल्हा
27) रिकाम्या ** योग्य शब्द लिहा.
28) सुसर, मकर
30) अंगावरील बारीक केस
31) एक काटेरी फळ
33) फळातील मगज, चव
34) वेगात, जोरात
35) जखमी, सनी देओलचा एक चित्रपट
37) युद्ध, समर
38) देवासमोर लावलेला दिवा
39) पळून जाणे, पलायन

उभे शब्दसंकेत
01) झाडाच्या ढोलीत राहणारा पक्षी
02) खडग, ढालचा जोडीदार
03) धातूचा वायर, एक टपाल सेवा
04) हिंदीत चिंच
06) एकसारखे पाहणे
07) स्त्री, महिला
10) कपाळ, भाल
12) नाव चालविणारा
14) देव प्रसन्न झाल्यावर मिळते ते दान
15) राजा
17) शीख धर्माचे संस्थापक गुरू ***
20) मुस्लिम लोकांचा महत्वाचा सण
22) निसर्ग, पृथ्वीवरील एक आवरण
24) ज्यांच्या घरात लग्न असते तेथील लगबग
25) मृत्यूदेवता
26) हिंदीत पूर्ण वर्ष
29) रसाने परिपूर्ण
31) अमावस्या, पुनिवच्या विरुद्ध
32) आठवण, स्मरण
36) लपा शब्दाचे आज्ञार्थी शब्द

टाईमपास शब्दकोडे 9

टाईमपास शब्दकोडे क्र. 09
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर  रेखाटून कोडे सोडवा


आडवे शब्दसंकेत
01) प्रथम पोटाची सोय पहावी नंतर देवधर्म करावा या अर्थाची म्हण
09) इंग्रजीत होय
10) हिंदीत क्षणभर डोळे झाकणे
11) ज्वारीच्या पिठापासून हे तयार होते, रोटी
12) कपडे विणणारी एक जमात
13) ग्रामीण भाषेत  तंबाखू
14) अवघड, कठीण
15) कावळा, वायस
16) ऋण, हात
17) उसाची पाक तयार करणे
19) *** युनूस, एक पाकिस्तानी खेळाडू
21) उपकार चित्रपटातील अभिनेता
24) फळातील मगज, चव
25) मराठीत अलार्म
26) कडा, डोंगराचा एक भाग
27) नारदाच्या तोंडातील शब्द
29) रोमांचित, अंगावर काटा आणणारे
31) सोन्याचा व्यवहार करणारा, अशोक *** एक मराठी अभिनेता
32) हिंदीत संपव
34) एका वर्षातील महिन्याची संख्या
35) इंधन, सरपण ग्रामीण भाषेत
36) भाकरी भाजण्याचे साधन

उभे शब्दसंकेत
01) एखाद्याने स्वतः करता केलेल्या गोष्टीचा दुसऱ्याने आयाता फायदा घेण्याची वृत्ती या अर्थाचा म्हण
02) इंग्रजीत हा
03) पेनाच्या वरचा भाग, आवरण
04) त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचे टोपणनाव
05) मगर, एक रास
06) भागाकार क्रियेतील एक संज्ञा
07) चालतांना पायाला दगड लागणे
08) गोणपाट, साखरेचा थैला
12) घर बांधण्यासाठी आवश्यक साधन,
15) हृदय, दिल
17) मनातील ईच्छा
18) आजारी, रुग्ण
20) प्राण्यांच्या गळ्यातील दोरा
21) मला, मम्
22) हिंदीत निसर्ग
23) नेहमी रडणारा
25) श्री गणेशा, **** रंगी नाचतो, एक गीत
28) नो च्या विरुद्ध
30) रखवाली करणे, रक्षण
33) अभिप्राय, विचार

टाईमपास शब्दकोडे 8

टाईमपास शब्दकोडे क्र. 08
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा 


आडवे शब्दसंकेत
01) महाड येथील गणपतीचे नाव
07) जनता, लोक, रयत , यथा राजा तथा **
08) कडक, मवाळच्या विरुद्ध
09) आकाशकंदील
11) अभिनेता, बोल्टचा साथीदार
12) इंग्रजीमधले 25 वे अक्षर
13) सहा आणि पाव मिळून संख्या
15) सूर्य, एका पुरुषाचे नाव
17) सुट्टीचा दिवस
19) मनातील ईच्छा
22) बागकाम करणारा
23) नवरा, यजमान, नोकरच्या विरुद्ध
24) झेडच्या अगोदरचे अक्षर
26) प्रजा, लोक
27) लहान मूल
28) विष्णुपत्नी
30) जनावरांना बांधून ठेवतात ती जागा
32) नवऱ्याची दुसरी बायको
34) मोठ्या माणसात देखील दोष असतात या अर्थाचे म्हण
37) विष्णुपत्नी, एका मुलीचे नाव
38) दृष्टी, पाहणे
39) हात, टॅक्स
40) खूप मोठ्याचा वारा-पाऊस

उभे शब्दसंकेत
01) जड असलेले,
02) पाणी काढण्याची गिरकी
03) पक्ष, पान
04) लायक नसणारा, मूर्ख
05) मृत्यूदेवता
06) ज्वारी किंवा बाजरीचे फळ
07) सहल, जाणे-येणे
10) सूर्य, एका पुरुषाचे नाव
12) मर्कट, माकड
14) हिंदीत हात
15) दिव्यांचा सण
16) वाळूवर रेषा मारून भविष्य वर्तविण्याची कला
18) आकाशातुन प्रवाश्यांना घेऊन जाणारे वाहन
20) घरगडी, चाकर, दास
21) किल्यांचा गुच्छ तर पक्षांचा **
23) पर्वत, गळ्यातील हार
25) विदर्भातील एक जिल्हा
26) 22 एप्रिल रोजीचा जागतिक दिवस, पाणी
27) शिसी, बॉटलचे मराठी रूपांतर
29) महिना, एक तोळा
30) हिंदीत भयानक
31) साहाय्य, मदत, एका कार्डचे नाव, सध्या याशिवाय काही चालत नाही
33) गणपतीचे एक नाव, *** विनायक
35) एक गणिती क्रिया, सरळ**
36) संख्या, आकडे

टाईमपास शब्दकोडे 7

 टाईमपास शब्दकोडे क्र. 07
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा


आडवे शब्दसंकेत
01) मुभा, संमती
05) जनता, लोक, एका विषयाचे नाव
08) वस्तू, माल
09) मुलगी, पुत्री
11) पंख, दुसरा
12) कासीम रझवीचे सैन्य
14) सूक्ष्म, लहान
15) नोकर, चाकर
17) श्रीकृष्णाचे एक नाव
19) स्वप्नातील पांढऱ्या पोषाखातील मुलगी
20) हिंदीत चवदार, खट्टामिठा
22) टाटा कंपनीच्या मालकांचे फक्त नाव
24) एक विदेशी दारू, मग्न
26) कापसाचे बी
28) बर्फाच्छादित प्रदेशातील एक केसाळ प्राणी
30) आपला नव्हे तो, दुसरा
32) हिंदीत रेल्वे
34) मानव, मनुष्य
35) दोरीचा एक प्रकार, याच नावाने बॉम्ब देखील आहे
36) खूप श्रीमंत, लॉटरी लागल्याने तो एका रात्रीत **** झाला.
38) लिहिलेले पुसण्याचे साधन
40) दृष्टीशी संबंधित शब्द
41) जेरबंद
42) मृत्यूदेवता

उभे शब्दसंकेत
01) संत ज्ञानेश्वरांचे शेवटचे मागणे
02) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचे नाव
03) माकड, मर्कट
04) गीत लिहिणारा
05) ग्रामीण भाषेत नाही
06) सारखा पाऊस पडणे
07) नवा, कोरा
10) **** कुरुंदकर, एका लेखकांचे नाव
13) गुलाब ***, एक खाद्यपदार्थ
16) युद्ध, इंग्रजीत उन्हाळा
18) प्रथेप्रमाणे, पद्धतीने
21) कौशल्य, चातुर्य
23) नरक चतुर्दशी रोजी या राक्षसाचा अंत झाला
25) सूर्यप्रकाशापासून मिळणारे जीवनसत्त्व
27) भरपूर, मोजता येत नाही असे
29) आश्चर्य, जास्त
30) पसरलेले
31) दारू पिणाऱ्या लोकांसाठी वापरले जाणारे विशेषण
33) कपाळ, भाल
37) सामान, वस्तू
39) बगळा

टाईमपास शब्दकोडे 6

टाईमपास शब्दकोडे क्र. 06
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा 


आडवे शब्दसंकेत
01) अडचणीच्या वेळी कोणत्याही साधनाने गरज भागविण्याची माणसाची तयारी असते या अर्थाचे म्हण
08) तांदूळ यापासून तयार होते
09) तलवारी सोबत संरक्षणासाठी हे असते
10) ताल,
11) ** प्रताप, एक लढवय्या
13) चषक, चहा पिण्याचे साधन
15) काढून टाकणे, एक गणिती क्रिया
16) रात्री चमकणारा किडा
18) एक अभिनेत्री, ** लागू
19) मराठी लोकांचा नमस्कार
20) दासबोध, मनाचे श्लोकचे रचयिता
21) हिंदीत जन्म
22) जाणे, निघणे
23) परवानगीने घेतलेली सुट्टी
25) पॅन्टला मराठीत काय म्हणतात
27) एका नाटकाचे नाव
30) हत्यार तेज करायचे साधन
32) निघणे, जाणे, पाठवणी
33) नगरपालिकेतील लोकप्रतिनिधी
36) शहरातील मोठे दुकान, जेथे सर्व काही मिळते, सुपर मार्केट
37) युद्ध, समर
38) मृत्यूदेवता

उभे शब्दसंकेत
01) किराणा, किरकोळ दुकान
02) इंग्रजीत बनाना तर मराठीत
03) तानाजी मालुसरे येथे शहिद झाला तो किल्ला
04) हिंदीत फांदी
05) इंग्रजीत तुरुंग
06) पात्र
07) चोर, दरोडा टाकणारा
11) **** मोहन रॉय, एक समाजसुधारक
12) कधी ही मरण नसलेला, अमर
14) आजूबाजूचा भाग
15) ओकारी, उलट्या
17) विष्णूचा एक बुटका अवतार
19) राजाचा मुलगा, राजपुत्र
22) विनायक, गणपतीचे एक नाव
24) झोपेत नसलेला
25) इंग्रजीत इन्श्युरन्स तर मराठीत
26) राज ठाकरे यांच्या पक्षाचे नाव संक्षिप्त मध्ये
28) नाव चालविणारा
29) जगातील एक कालव्याचे नाव
30) सबब, निमित्त
31) लकब, सराव
34) फळातील मगज
35) इंग्रजीत ये, हिंदीत कमी

टाईमपास शब्दकोडे 5

 टाईमपास शब्दकोडे क्र. 05
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा


आडवे शब्दसंकेत
01) महात्मा गांधीजी यांचे व वडिलांचे नाव
09) उष्ण, थंडच्या विरुद्ध
10) *** राजा, एक पाक क्रिकेटपटू
11) किंमत, दाम
12) कौशल्य, हातोटी
14) प्रामाणिक, नेक
17) उदास, आनंदी नसलेला, दुःखी
19) सासरवाडीत राहणारा पुरुष
21) कठीण, अवघड
23) फळांचे आवरण, साल
24) घोषणा, जयजयकार
25) हिंदीत वचन, शपथ
26) रचविणे, उत्तर उलटे लिहा
27) लिंबू, पाणी व साखर एकत्र केलेलं मिश्रण
29) वाकडा नसलेला, थेट
32) सुई, डोस, पोलिओची ** बाळाला द्यावी लागते.
33) गोंधळ, आवाज
34) पाठवणी, सोडणे
35) रजनी, दिवसच्या विरुद्ध
36) खूपच उष्ण

उभे शब्दसंकेत
01) एका सुगंधित फुलांचे नाव
02) प्रत्येक, महादेवाचा जयकार
03) हिंदीत मीठ
04) पाहुण्यांचे स्वागत
05) जास्तच्या विरुद्ध
06) हिवाळ्यात हे पांघरून घेतल्यास खूप ऊब मिळते.
07) सुवासिक वृक्ष
08) प्रत्येक, किंमत
13) लवनास, या शब्दाला उलटे लिहा
15) मर्कट, वानर
16) दरवर्षी अर्थसंकल्पमध्ये केली जाते, टॅक्सची रचना
18) मुख्य माणूस, वल्लभभाई पटेल यांची उपाधी
19) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अथक परिश्रमाने लिहिली भारताचे संविधान त्यास असे ही म्हणतात.
20) वसीम ***, भारताचा एक कसोटीपटू
21) घाण, चांगला नसलेला
22) भाकरी भाजण्याचे साधन
24) श्रीफळ, कोकणातील महत्वाचे फळ
27) शासन, राज्यकर्ते
28) समशेर, खडग
29) अखंड, न तुटता
31) हिंदीत प्रेयसी, *** बेवफा, एक चित्रपट
32) चाकू, बारीक खडे
34) मस्ती, अंथरूण

टाईमपास शब्दकोडे 4

टाईमपास शब्दकोडे क्र. 04
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र कागदावर रेखाटून कोडे सोडवा 


आडवे शब्दसंकेत
01) साने गुरुजी यांचे पूर्ण नाव
09) गोट्या खेळताना करतात तो खड्डा
10) तीन वेळेस
11) मलमल, मऊ कापड
12) जंतू, पिकांवर पडलेला रोग
14) पर्ण, झाडाचा एक अवयव
16) भर या शब्दाला उलटे लिहा
18) हळू, सावकाश
20) उगीच, हकनाक
22) वर्दळ, माणसाचे येणे-जाणे
25) एक धान्य प्रकार
26) वेष्टण, पुस्तकाला लावलेले कागद
27) तारक मेहता मालिकेतील टिपेंद्रचे नाव
28) भाकरीचे पीठ मळण्याची लाकडी परात
31) हात, कर्ज
32) मगर, एक रास
33) चैन, राहणे
36) हिंदीत वजन, मलाच्या विरुद्ध
37) वळण, परिवर्तन
38) हाताने केलेल्या खाणाखुणाची भाषा

उभे शब्दसंकेत
01) आशा, ईच्छा, फेडीन ** सारे
02) क्षणिक झोप, वामकुक्षी
03) वेग,
04) दहावी पास झाल्यावर गुणपत्रक सोबत हे ही मिळते
05) मोठा भाऊ, गुंड मवाली यांचे टोपणनाव
06) देश, जमीन
07) फळांचे वरचे आवरण, टरफल
08) तेच म्हणजे तेच, ठराविक
13) गायीचे हंबरणे तसे वाघाची ****
14) दगडाचे घडीव काम करणारा
15) एका नदीचे नाव
17) कापडावर नक्षीकाम करणे
19) हे कापताना डोळ्यातून पाणी वाहते
21) महाराष्ट्राची उपराजधानी
23) प्रत्येक, महादेवाची गर्जना
24) पद्धत, प्रथा
26) वेष्टण, पुस्तकाला लावलेले कागद
27) एकसारखे पाहणे
28) कष्ट, मेहनत, दाम करी **
29) ग्लानी, थकावट
30) मम, तुला लच्या विरुद्ध
33) दुःख, रडणे
34) पाचवीच्या नंतर ***
35) बाज, पलंग
36) एक डाळ, वरण