Sunday, 29 March 2020

corona टाईमपास शब्दकोडे 04


वरील शब्दकोड्याचे चित्र कागदावर काढा, शब्दसंकेतच्या मदतीने कोडे सोडवा आणि उत्तराची फोटोकॉपी comment करा. 

 *20दिवस फुल्ल टाईमपास*

😂😂😂🤣🤣🤣 

*टाईमपास शब्दकोडे क्र. 04*
 - नासा येवतीकर, 9423625769

आडवे शब्द संकेत
1) भारताचे सध्याचे पंतप्रधान
4) शुर, योद्धा
5) श्रावणबाळाने आपल्या वृद्ध आई-बाबांना यातून यात्रा करविले
8) राक्षस, दानव
9) नाम, जहाज
10) मध्यस्थी, लवाद

उभे शब्द संकेत
1) एका राक्षसाचे नाव
2) राहुल *** , भारतीय क्रिकेटपटू
3) भारताचा राष्ट्रीय पक्षी
6) गणपतीचे नाव, *** विनायक
7) छाया
9) छंद, आवाज

1 comment:

  1. आडवे शब्द संकेत
    1) भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी
    4) शुर, योद्धा वीर
    5) श्रावणबाळाने आपल्या वृद्ध आई-बाबांना यातून यात्रा करविले कावड
    8) राक्षस, दानव सूर
    9) नाम, जहाज नाव
    10) मध्यस्थी, लवाद रदबदली

    उभे शब्द संकेत
    1) एका राक्षसाचे नाव नरकासूर
    2) राहुल *** , भारतीय क्रिकेटपटू द्रविड
    3) भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर
    6) गणपतीचे नाव, *** विनायक वरद
    7) छाया सावली
    9) छंद, आवाज नाद

    ReplyDelete