Wednesday, 1 April 2020

प्रश्नमंजुषा दिनांक 02 एप्रिल 2020 गुरुवार

प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 02 एप्रिल 2020 गुरुवार

01) फ्रान्सची राजधानी कोणती ?
-------- 

02) धावत्या धोट्याचा शोध कोणी लावला ?
--------

03) इ.स. 1757 च्या प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी कोणाचा पराभव केला होता ?
--------

04) कोणत्या क्रांतिकारकाने लष्करी छावणीत इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली ?
-------- 

05) कोणाच्या नेतृत्वाखाली खान्देशातील भिल्लांनी उठाव केला ?
-------- 

06) इंग्रजांनी भारतात रेल्वेमार्ग केंव्हा सुरू केली ?
--------

07) आधुनिक भारताचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
-------- 

08) गोपाळ हरी देशमुख कोणत्या टोपणनावाने लेखन करीत असे ?
-------

09) आर्य समाजाची स्थापना कोणी केली ?
-------- 

10) महात्मा फुले यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली  ?
-------- 

उत्तरे :- उद्या पोस्ट येतील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 01 एप्रिल उत्तरे
01) कोणार्क 02) राईट बंधू 03) संगणक 04) आग्रा 05) हैद्राबाद 06) अमेरिगो व्हेसपुसी 07) सन 1450 08) लिओनार्दो दि व्हीन्सी 09) थॉमस जेफरसन 10) जॉर्ज वाशिंग्टन

3 comments:

  1. विद्ार्थ्यांसाठी उपयुक्त असा आगळावेगळा उपक्रम... धन्यवाद सर

    ReplyDelete