Tuesday, 14 April 2020

टाईमपास शब्दकोडे क्र. 02

टाईमपास शब्दकोडे क्र. 02
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र रेखाटून कोडे सोडवा 


आडवे शब्दसंकेत
01) आर्य समाजाची स्थापना यांनी केली
09) दिवस
10) हिंदीत दया
11) मृत्यू
13) वऱ्हाड, लग्नाची मिरवणूक
14) वारा, पाहिजे
15) हार, पर्वत
16) हत्ती, लोखंड
18) भिंतीवर सरपटणारा एक प्राणी
19) रस्ता,
20) माणसं भेटल्यावर असं बोलतात, नमस्कार
22) चुलता, वडिलांचा भाऊ
24) थंड, गार
26) आपले *** स्वागत करत आहे, हार्दीक
29) आनंद, मजा
30) गायीचे पिल्लू, वासरू
32) सापाच्या जातीतील हिंस्त्र प्राणी
34) अभिनेता, स्क्रू
35) दातांनी बारीक तुकडे करणे
37) काक, वायस
38) मोठे गाव, नगर

उभे शब्दसंकेत
01) रुचकर, चविष्ट
02) मासा, पाण्यातील प्राणी
03) जंगलातील एक केसाळ प्राणी
04) एका राजाचे नाव
05) वास पसरणे
06) मजेशीर इकडे तिकडे पाहत चालणे
07) आवाज, कंठ
08) तीन वेळेस
12) एक आणि पाव
14) जड नसलेला
15) एक मराठी महिना
17) वृद्ध, म्हातारपण
21) मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ
23) कूर्म, मंद चालणारा प्राणी
25) हिंदीत घर
27) खूपच बारीक, जाड नसलेला
28) खूप जड
29) आपला राष्ट्रीय पक्षी
31) खोटा, वस्तुस्थितीच्या विरुद्ध
32) कल्पनेच्या पलीकडले, गूढ
33) गणपतीचे एक नाव
36) आकाशात उंच उडणारा एक प्राणी

No comments:

Post a Comment