Wednesday, 8 April 2020

GK For Students 09/04/2020

सुट्टीतील उपक्रम
प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी दिनांक 09/04/2020

1) भारत हा आशिया मधील कोणत्या दिशेचा एक प्रमुख देश आहे ?

2) स्वाईन फ्लूचा भारतातील पहिला रूग्ण कोठे आढळला ?

3)अरनॉन यांचे मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीचे निकोप वाढीसाठी गरजेची आहेत.

4) हवेचे तापमान ५अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग कितीने वाढेल?

5)गोपाळ कृष्ण गोखलेंनी कोणत्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात जाहीर केले होते की, वसाहतीचे मिळविणे हे कॉंग्रेसचे ध्येय राहील.

6) हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली?

7) पाटील स्कूल व तलाठी स्कूल ची स्थापना कोणी केली?

8) जानेवारी १९६६ मध्ये भारत पाक यांच्यात घडून आलेल्या ताश्कंद करार वर भारताच्या वतीने पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांनी स्वाक्षरी केली,तर पाकिस्तानच्या वतीने स्वाक्षरी कोणी केली ?

9) प्रत्येक गावात निदान एकतरी शाळा असावी व ती शाळा गावात बहुसंख्येने राहणाऱ्या जातीच्या व्यक्तीने चालवली असे कोणाचे मत होते?

10) 1946 मध्ये अंतरित सरकार मध्ये राजेंद्र प्रसाद जवळ कोणते विभाग होते?

🌹🌿🌹🌿🌹🌿🌹🌿
*संकलन* सौ.सुनिता उत्तमराव वावधाने
ता.जि.नांदेड.(प्रा.शि.)
एम.ए.बी.एड
मोबा.नं.9405692656
🌈🌈🌈🌈🌈🌈🌈
उत्तरे उद्या पोस्ट होतील. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 08 एप्रिल 2020 रोजी प्रश्नमंजुषा ची उत्तरे

1. गणराज्य दिन
2. 15 ऑगस्ट
3. समृद्धी
4. चार
5. 18 वर्षे पूर्ण
6. डॉ. राजेंद्र प्रसाद
7. निवडणूक आयोग
8. सत्यमेव जयते
9. केसरी
10. 26 जानेवारी 1959

No comments:

Post a Comment