Saturday, 18 April 2020

शब्दकोडे क्र. 02 प्रश्न-उत्तर

टाईमपास शब्दकोडे क्र. 02
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र रेखाटून कोडे सोडवा 


आडवे शब्दसंकेत
01) आर्य समाजाची स्थापना यांनी केली
09) दिवस
10) हिंदीत दया
11) मृत्यू
13) वऱ्हाड, लग्नाची मिरवणूक
14) वारा, पाहिजे
15) हार, पर्वत
16) हत्ती, लोखंड
18) भिंतीवर सरपटणारा एक प्राणी
19) रस्ता, 
20) माणसं भेटल्यावर असं बोलतात, नमस्कार
22) चुलता, वडिलांचा भाऊ
24) थंड, गार
26) आपले *** स्वागत करत आहे, हार्दीक
29) आनंद, मजा
30) गायीचे पिल्लू, वासरू
32) सापाच्या जातीतील हिंस्त्र प्राणी
34) अभिनेता, स्क्रू
35) दातांनी बारीक तुकडे करणे
37) काक, वायस
38) मोठे गाव, नगर

उभे शब्दसंकेत
01) रुचकर, चविष्ट
02) मासा, पाण्यातील प्राणी
03) जंगलातील एक केसाळ प्राणी
04) एका राजाचे नाव
05) वास पसरणे
06) मजेशीर इकडे तिकडे पाहत चालणे
07) आवाज, कंठ
08) तीन वेळेस
12) एक आणि पाव
14) जड नसलेला
15) एक मराठी महिना
17) वृद्ध, म्हातारपण
21) मुस्लिम समाजाचे प्रार्थनास्थळ
23) कूर्म, मंद चालणारा प्राणी
25) हिंदीत घर
27) खूपच बारीक, जाड नसलेला
28) खूप जड
29) आपला राष्ट्रीय पक्षी
31) खोटा, वस्तुस्थितीच्या विरुद्ध
32) कल्पनेच्या पलीकडले, गूढ
33) गणपतीचे एक नाव
36) आकाशात उंच उडणारा एक प्राणी


उत्तर प्राप्त झालेल्यांची यादी

01) गजानन काळे, अकोला
02) सौ. निर्मला थोरमोटे 
पुणे
03) मीना सानप, बीड
04) ना. बा. रणवीरकर, नांदेड
05) शुभांगी पवार, सातारा
06) श्रीमती माणिक नागावे, कोल्हापूर
07) योगेश्वर मिरकुटे, देगलूर
08) साईचरण उमाकांत पडोळे, येवती
09) कैलास वाघ कोपरगाव, अहमदनगर
10) शीतल भालेकर, नांदेड
11) राजेश्वर देशपांडे, धर्माबाद, 
12) दशरथ जाधव, लातूर
13) कांबळे एस. जी. पाटोदेकर
14) अंगद शेंडगे, नांदेड
15) राजू नगराळे, हि'नगर
16) पवार के. आर
17) मोहिनी लिमये, जालना
18) सौ. सुनीता वावधाने, नांदेड
19) शिरीषकुमार आळंदे, नांदेड


धन्यवाद ....! आपण प्रतिसाद दिल्याबद्दल 

शब्दकोडे क्र. 03 काही वेळांत प्रकाशित होणार आहे. 

प्रतीक्षा असावी.

No comments:

Post a Comment