Monday, 6 April 2020

Timepass 07/04/2020

टाईमपास शब्दकोडे क्र. 13
रचना - नासा येवतीकर
खालील शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढा, शब्दसंकेतच्या साह्यायाने कोडे सोडवा आणि त्याचे उत्तर फोटो कॉपी comment करावे. 

आडवे शब्द संकेत
1) वृत्तपत्र वाचण्याचे मोफत ठिकाण
5) मग्न, तल्लीन
6) मुंबईतील एक प्रसिद्ध हॉटेल
7) संपूर्ण, 
9) जाणे, रवाना
11) रसाने परिपूर्ण, रसाळ

उभे शब्द संकेत
1) कुलदीपक, वंश चालविणारा
2) रोषणाई, तेज
3) भारताची गानकोकिळा फक्त नाव
4) नवरा, मालक, पाहुणा
8) भिजवलेले कागद
9) खूप कष्ट किंवा मरणे

No comments:

Post a Comment