टाईमपास शब्दकोडे क्र. 09
रचना - नासा येवतीकर
शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढा, शब्दसंकेतच्या साह्यायाने कोडे सोडवा आणि त्याचे उत्तर फोटो कॉपी comment करावे.
आडवे शब्द संकेत
1) शिकागो येथे भाषण करून जगाला आकर्षित करणारे स्वामी *****
5) विद्यालय, विद्यामंदीर
6) नोकर, सेवक
8) मोठा गोंगाट, गोंधळ
11) बोटावरील कडक भाग
12) अंग गरम होणे, त्रास
उभे शब्द संकेत
1) 90 अंशापेक्षा मोठा कोन
2) समुद्रकिनारा,
3) एका जुन्या अभिनेत्रीचे नाव
4) संयम, दाबून टाकणे, वश करणे
7) महिना, मास
9) शंभर हजार, लक्ष
10) भारताची गानकोकिळा, फक्त नाव
उत्तर :- comment box मध्ये
No comments:
Post a Comment