Tuesday, 7 April 2020

GK For Students 08/04/2020

प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 08 एप्रिल 2020 बुधवार

चला रोज दहा प्रश्नांची उत्तरे शोधू या, सुट्टीतला उपक्रम पूर्ण करू या आणि आपली बुद्धिमत्ता वाढवू या. 

01) प्रजासत्ताक दिनाला दुसरे नाव काय आहे ?
-------- 

02) भारताचा स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ?
--------

03) राष्ट्रध्वजातील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?
--------

04) सारनाथ येथील मूळ स्तंभावर किती सिंह आहेत ?
--------

05) किती वर्षे पूर्ण झालेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे ?
--------

06) संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते ?
--------

07) निवडणुका व्यवस्थितपणे पार पाडण्याची जबाबदारी  ?
--------

08) राजमुद्रेत सिंहाच्या चित्राखाली कोणते वचन लिहिलेले आहे ?
--------

09) राष्ट्रध्वजात सर्वात वरचा रंग कोणता ?
--------

10) भारत देशातील राज्यकारभार लोकशाही पद्धतीने केंव्हापासून सुरू झाली ?
--------

उत्तरे :- उद्या पोस्ट येतील

~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 07 एप्रिल प्रश्नमंजुषा उत्तरे :-

01) अशोकचक्र

02) 16 सप्टेंबर

03) एक कदम स्वच्छता की ओर

04) तबला 

05) रवीश कुमार

06) 20 ऑगस्ट

07) लाला लजपतराय

08) आंध्रप्रदेश

09) हरवलेल्या बालकांचा शोध

10) 17 व्या



No comments:

Post a Comment