Sunday, 5 April 2020

Time Pass 05/04/2020

टाईमपास शब्दकोडे क्र. 11
रचना - नासा येवतीकर

खालील शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढा, शब्दसंकेतच्या साह्यायाने कोडे सोडवा आणि त्याचे उत्तर फोटो कॉपी comment करावे. 

आडवे शब्द संकेत
1) कोट्यधीश, कौन बनेगा ***** अमिताभ बच्चन यांचा एक कार्यक्रम
5) दरड, कडा
6) इंग्रजीत कापा
7) कावळा, वायस
8) कपडे धुण्याचे पावडर
9) धडक, सामना

उभे शब्द संकेत
1) गर्जना, कठोरपणा
2) रोगांचे वातावरण
3) हिंदीत घाबरणे
4) धनुष्यबाण
7) चार चाकी वाहन
8) पाणी, जल

No comments:

Post a Comment