प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 04 एप्रिल 2020 शनिवार
~~~~~~~~~~~~~~~~
संकलन :- लक्ष्मण पी. शंकरोड
पदवीधर शिक्षक,
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
~~~~~~~~~~~~~~~~
01) भारताचे राष्ट्रपिता कोणास म्हटले जाते ?
02) भारताच्या हरितक्रांतीचे जनक कोण ?
03) भारताच्या धवल क्रांतीचे जनक कोण ?
04) भारतीय असंतोषाचे जनक असे कोणास म्हटले जाते ?
05) भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हटले जाते ?
06) महाराष्ट्रातील चित्रसृष्टीचे जनक कोण ?
07) नोबेल पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली ?
08) नोबेल पुरस्कार मिळविणारे पहिले भारतीय विजेते कोण ?
09) भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
10) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तरे :- उद्या पोस्ट होतील
~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 03 एप्रिल 2020 प्रश्नमंजुषा उत्तरे :-
01) सावित्रीबाई फुले 02) सर सय्यद अहमद खान 03) स्वामी विवेकानंद 04) ताराबाई शिंदे 05) पंडिता रमाबाई 06) विरेशलिंगम पंतलु 07) गोपाळ गणेश आगरकर 08) महर्षी धोंडो केशव कर्वे 09) मुंबई 10) व्योमेशचंद्र बॅनर्जी
Very good
ReplyDeleteलगे रहो...!
ReplyDeleteसातत्याने प्रयत्न करत राहो..
Very good,
ReplyDeleteVery good
ReplyDeleteVery good
ReplyDeleteVery good
ReplyDelete