Wednesday, 1 April 2020

time pass 8


टाईमपास शब्दकोडे क्र. 08
रचना - नासा येवतीकर

खालील शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढा, शब्दसंकेतच्या साह्यायाने कोडे सोडवा आणि त्याचे उत्तर फोटो कॉपी comment करावे. 

आडवे शब्द संकेत
1) एक एप्रिलचा दिनविशेष
5) सापाने टाकलेली त्वचा
6) क्षमता, कसोटी
7) नक्की, माजी पंतप्रधान, ***बिहारी वाजपेयी
8) हत्यारे तीक्ष्ण करणारे साधन
10) रसाने परिपूर्ण

उभे शब्द संकेत
1) एकाच व्यक्तीस सर्व अधिकार
2) संबंध, ** तुझी माझी एक चित्रपट
3) मोफत, एक ही पैसा खर्च न करता
4) टवटवीत, ताजे
9) धमनी, शीर

No comments:

Post a Comment