प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 06 एप्रिल 2020 सोमवार
~~~~~~~~~~~~~~~~
संकलन :- लक्ष्मण पी. शंकरोड
पदवीधर शिक्षक,
कें. प्रा. शा. गोरठा ता. उमरी
9764427472
~~~~~~~~~~~~~~~~
01) 1979 शांततेचे नोबेल पुरस्कार कोणाला मिळाले ?
02) 1958 चा पहिला रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणास मिळाले ?
03) भारतातील पहिल्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
04) UNO संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना केव्हा झाली ?
05) अतिथी देवो भव या मोहिमेचे ब्रँड अँबेसिडर कोण आहेत ?
06) महाराष्ट्रात एकूण लोकसभेचे सदस्य संख्या किती आहे ?
07) भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम यांचे जन्मदिवस कोणता दिन म्हणून साजरा करतात ?
08) भारतीय प्रशासकीय सेवेत अपंगांना किती टक्के आरक्षण लागू आहे ?
09) महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षापासून देण्यास सुरुवात झाली ?
10) महाराष्ट्र शासनाने 28 नोव्हेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला ?
उत्तरे :- उद्या पोस्ट येतील
~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 05 एप्रिल 2020 प्रश्नमंजुषा उत्तरे :-
01) लोकमान्य टिळक 02) लॉर्ड कर्झन 03) सुरेंद्रनाथ बॅनर्जी 04) दादाभाई नौरोजी 05) सन 1906 06) लोकमान्य टिळक आणि डॉ. ऍनी बेझंट 07) सर जॉन सायमन 08) जनरल डायर 09) बॅ. श्यामजी कृष्णा वर्मा 10) मादाम कामा
No comments:
Post a Comment