टाईमपास शब्दकोडे क्र. 15
रचना - नासा येवतीकर
खालील शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढा, शब्दसंकेतच्या साह्यायाने कोडे सोडवा आणि त्याचे उत्तर फोटो कॉपी comment करावे.
आडवे शब्द संकेत
1) महर्षी व्यास यांचे महाकाव्य
5) मालक, पती
6) स्वातंत्र्यलढ्यातील एक घोषणा, ** वा मरा
7) शेतात टाकायचे औषध, टॉनिक
8) घोड्यावर बसून फेरफटका मारणे, घोडे ***
9) एक वनस्पती तेल
उभे शब्द संकेत
1) मनातील सर्व काही ओळखणारा
2) हावरट,
3) लाकडांची मोळी
4) ताजेतवाने
7) दुधापासून बनवण्यात येणारा एक पदार्थ
8) अंगणात शेणाचे पाणी टाकणे
No comments:
Post a Comment