Saturday, 18 April 2020

शब्दकोडे क्र. 03

टाईमपास शब्दकोडे क्र. 03
रचना - नासा येवतीकर, 9423625769

खालील शब्दकोड्याचे चित्र रेखाटून कोडे सोडवा


आडवे शब्दसंकेत
01) संकट काळात मिळालेली थोडीशी मांडत देखील महत्वाची वाटते या अर्थाची म्हण
09) वृद्ध, म्हातारपण
10) हिंदीत बाग, उजडे ***
11) उष्ण, थंडच्या विरुद्ध
12) गावरान, एका मराठी चित्रपटाचे नाव
13) थंड हवा, आल्हाददायक
15) संक्रातीला महिला एकमेकांना देतात ती भेटवस्तू
16) सप्तश्रृंगी देवीचे मंदीर असलेले गाव
17) पाणी, जल
18) इंद्रदेवाचे वाहन, 
20) म्हशींचा रंग
21) मानव, मनुष्य
23) मुलगा, पुत्र
24) वाहन चालविणारा
25) समान, विषमच्या विरुद्ध
26) मदत
27) दृष्टिक्षेप, नजर
28) नग, डोंगर
29) नासलेला
31) दुसरा, पंख
32) मला, माझे
34) पैसे देणारा, दुकानदारला असे ही म्हणतात
36) महिण्यातील सरासरी एकूण दिवस
37) आनंद, तृप्त
38) छळ, त्रास

उभे शब्दसंकेत
01) शेतात उभे केलेले माणसाचे पुतळे
02) भीतीदायक
03) आमिष,
04) काम करणारे
05) इंग्रजीत रात्रीचे जेवण
06) विस्तू, अग्नी
07) उस्मानाबाद जिल्ह्याचे पूर्वीचे नाव, कापसाची एक जुनी जात
08) एक शास्त्रज्ञ, सर सी. व्ही. ***
14) वर्तन
17) आकाशाचा रंग
19) हिंदीत रशिया
20) पान मसाल्यातील एक पदार्थ, याने तोंड रंगते
21) नवरा, यजमान
22) समान जागा
23) सुगंध, चांगला वास
24) चेतना, जागृत करणे
25) सगळे, संपूर्ण
26) सैन्याचा मुख्य व्यक्ती
28) अन्य, आपला नव्हे तो
30) कष्ट, दाम करी **, म्हण पूर्ण करा
31) वारा, हवा
33) शरीरावरील काळा डाग
34) भोळा,
35) परवानगीने घेतलेली सुट्टी

No comments:

Post a Comment