दिनांक 14 एप्रिल 2020 मंगळवार
1) कोरोना विषाणू सर्वप्रथम जगात कोणत्या देशात सापडला ?
2) कोरोना विषाणूचा मागोवा घेण्यासाठी भारत सरकारकडून कोणत्या अँपचे अनावरण करण्यात आले ?
3) COVID- 19 साठी मूल्यांकन साधन सुरू करणारे पहिले राज्य कोणते ?
4) भारतीय लष्कराने कोरोना व्हायरस विरोधातील लढाईसाठी कोणते ऑपरेशन सुरू केले आहे ?
5) कोरोना विषाणूसाठी अँटीबॉडी चाचणी सुरू करणारा पहिला देश कोणता ?
6) कोसारा डायगणोस्टिक या कंपनीला कोरोना व्हायरसचे टेस्ट किट बनवण्याचा परवाना देण्यात आला आहे ही कंपनी कोणत्या राज्यातील आहे ?
7) कोरोना व्हायरसविषयी अफवा रोखण्यासाठी राज्यात कोणता कायदा लागू करण्यात आला आहे ?
8) कोरोना हा आजार आहे की विषाणू ?
9) कोरोना विषाणूची लक्षणे कोणती ?
10) कोरोना ( CORONA ) शब्दाचा अर्थ काय आहे ?
*संकलन :- जैपाल ठाकूर*
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
No comments:
Post a Comment