प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 05 एप्रिल 2020 रविवार
01) केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली ?
--------
02) बंगाल प्रांताची फाळणी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने केली ?
--------
03) वंग बंग आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले ?
--------
04) अखंड चळवळ करा असा संदेश भारतीयांना कोणी दिला ?
--------
05) मुस्लिम लीगची स्थापना केंव्हा झाली ?
--------
06) होमरुल लीगची स्थापना कोणी केली ?
--------
07) सायमन कमिशनचे अध्यक्ष कोण होते ?
--------
08) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यांने घडविला होता ?
-------
09) इंडिया हाऊस ची स्थापना कोणी केली ?
--------
10) भारताचा ध्वज फडकविणारे पहिले व्यक्ती कोण होते ?
--------
उत्तरे :- उद्या पोस्ट येतील
~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 04 एप्रिल 2020 प्रश्नमंजुषा उत्तरे :-
01) महात्मा गांधी 02) डॉ. स्वामीनाथन 03) डॉ. वर्गीस कुरीयन 04) लोकमान्य टिळक 05) डॉ. बाबासाहेब आंबेडकर 06) दादासाहेब फाळके 07) सन 1901 08) रवींद्रनाथ टागोर 09) डॉ. राजेंद्र प्रसाद 10) पंडित जवाहरलाल नेहरू
No comments:
Post a Comment