टाईमपास शब्दकोडे क्र. 01
रचना - नासा येवतीकर, 9423625769
खालील शब्दकोड्याचे चित्र एका कागदावर काढून अचूक शब्दकोडे सोडवा
आडवे शब्दसंकेत
01) भारतीय घटनेचे शिल्पकार
08) चव, फळातील गर
09) रस्सी,
10) ओळंबा, उभा अक्ष
11) दान देणारा
13) धुंदी, कैफ, पैसे यामुळे आलेला माज
14) सोने, सुवर्ण
16) नूर, शोभा, कांती
18) मराठीचा चौथा महिना
20) पहिलवान
21) एक चतुर्थांश, ब्रेडचा तुकडा
22) मोठा गोंगाट, आरडाओरड
25) साखरेचे पाणी, शेजारील देश
26) एक नाव, ग्रामीण भाषेत रत्न
28) मला, मम
29) वृक्ष, झाड
30) मजबूत, राकट
32) सापाचा खेळ दाखविणारा
34) चटकन, लगेच
36) हरिणाचे पिल्लू
38) ऋण, उधारी
39) चार चाकी वाहन
40) राजाची कचेरी
उभे शब्दसंकेत
01) तरट, गोणपाट, पोते
02) आच्छादन, आवरण, गाठोडे
03) जमीन मोजण्याचे एकक
04) झोका, उठाव, चळवळ
05) हिंदीत बोरं
06) फकीर, उदास, स्वच्छंद
07) हिंदीत भगवान
12) सेवा, चाकरी, परिचर्या
15) भाजपाचे निवडणूक चिन्ह
17) भिक्षेकरी, भीक मागणारा
19) जलद, आभाळ
21) काचेसारखा आरपार दिसणारा पदार्थ
23) किंमत, मोल
24) नोकरी, चाकरी
25) देवदासची प्रेमिका
27) प्रत, कॉपी, हुबेहुब
29) हाकलून दिलेला, काढून टाकणे
31) जमिनीचा उडालेला तुकडा
33) कमतरता, उणीव
35) हात, ऋण
37) यात वस्तू सुरक्षित ठेवले जाते, डबेचा एकवचनी शब्द
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त्ताने व लॉकडाऊन काळात टाईमपास व्हावे या हेतूने ऑनलाईन शब्दकोडे सोडवा स्पर्धा आयोजित करण्यात आली.
त्यात अचूक उत्तर पाठविणारे यादी
01) गजानन काळे, अकोला
02) सौ. निर्मला थोरमोटे
पुणे
03) मीना सानप, बीड
04) ना. बा. रणवीरकर, नांदेड
05) शुभांगी पवार, सातारा
06) श्रीमती माणिक नागावे, कोल्हापूर
07) योगेश्वर मिरकुटे, देगलूर
08) साईचरण उमाकांत पडोळे, येवती
09) श्रीमती दीपश्री वाणी
10) मोहिनी लिमये, बदलापूर
एक दोन चुका झालेल्याची यादी
01) कैलास वाघ कोपरगाव, अहमदनगर
02) शीतल भालेकर, नांदेड
03) राजेश्वर देशपांडे, धर्माबाद,
04) दशरथ जाधव, लातूर
05) शिरीषकुमार आळंदे, नांदेड
06) कांबळे एस. जी. पाटोदेकर
07) अंगद शेंडगे, नांदेड
08) सुजाता जाधव, नवी मुंबई
अचूक उत्तरे आलेले आणि इतर सर्वांचे अभिनंदन ......!
संयोजक
नासा येवतीकर, 9423625769

खूपच चांगला प्रयत्न
ReplyDeleteछान ऊपक्रम
Deleteचांगला उपक्रम...
ReplyDeleteफार छान उपक्रम
ReplyDelete