प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 03 एप्रिल 2020 शुक्रवार
01) भारतातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
--------
02) अलिगढ विद्यापीठाची स्थापना कोणी केली ?
--------
03) रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
--------
04) स्त्री-पुरुष तुलना हे पुस्तक कोणी लिहिले ?
--------
05) शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
--------
06) हास्य संजीवनी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
--------
07) केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
--------
08) महिलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सर्वात पहिले कोण निर्माण केले ?
--------
09) राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते ?
--------
10) राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोण होते ?
--------
उत्तरे :- उद्या पोस्ट येतील
~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 02 एप्रिल 2020 प्रश्नमंजुषा उत्तरे :-
01) पॅरीस 02) जॉन के 03) सिराजउद्दोला 04) मंगल पांडे 05) कजारसिंग 06) सन 1853 07) राजाराम मोहन रॉय 08) लोकहितवादी 09) स्वामी दयानंद सरस्वती 10) सत्यशोधक समाज
Khup changala upkram age sir
ReplyDeleteKhup changala upkram ahe sir
ReplyDeleteFarch chan
ReplyDelete