प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी
दिनांक 07 एप्रिल 2020 मंगळवार
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
संकलन :- जैपाल ठाकूर
जि. प. व. प्राथ. शाळा भोसा,गोंदिया
📱9765943144
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
1) भारताचे राजचिन्ह कोणते ?*
2) 'ओझोन सरंक्षण दिन' कधी साजरा केला जातो ?
3) स्वच्छ भारत अभियानाचे घोषवाक्य कोणते ?
4) झाकीर हुसेन हे नाव कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ?
5) 2019 चा रॅमन मॅगसेसे पुरस्कार कोणाला मिळाला आहे ?
6) 'माहिती तंत्रज्ञान दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
7) 'पंजाबचा सिंह' असे कोणाला म्हटले जाते ?
8) भारतातील पहिले महिला न्यायालय कोणत्या राज्यात आहे ?
9) 'ऑपरेशन मुस्कान' हे काय आहे ?
10) नरेंद्र मोदी यांनी कितव्या लोकसभेत दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली ?
उत्तरे :- उद्या पोस्ट होतील
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
दिनांक 06 एप्रिल 2020 प्रश्नमंजुषा उत्तर
१- मदर तेरेसा
२- आचार्य विनोबा भावे
३- भारतरत्न
४- 24 ऑक्टोबर 1945
५- आमिर खान
६- 48
७- राष्ट्रीय शिक्षण दिन
८- ३%
९- 1996-97
१०- माहिती अधिकार दिन
Very nice
ReplyDelete